Introduction :
Considering students as the focal point, the Organization was established by seven school students on the occasion of Gudi Padwa in 1954.
Approach:
The institution has adopted the broad idea of providing educational facilities to the needy students and their overall development.
Vision :
To create a generation of intelligent, prosperous and civilized citizens. To create a healthy, patriotism society as envisioned by Swami Vivekananda.
To work without caste, religion and politics.
The organization mainly works in Chinchpokli, Satarasta, Byculla, Lalbaug and N.M. Joshi, known as ‘Girangaon’ in central Mumbai.
Any student studying in class 5th and above can become a member of the organization. This is the only organization that offers lifetime membership for just One Rupee. There is no bar of any caste and religion to become members.
Today the organization has more than 14,000 members. Many of them are graduates, highly educated and are serving the society as doctors, professors, lawyers, engineers, journalists, artist and sportsman.
We’re Here to Support Them
या प्रसिद्ध व्याख्यानमालेत माझे विचार व्यक्त करता आले. याचे समाधान वाटते आणि उत्साही कार्यकर्त्यांना पाहून कौतुक वाटते. व्याख्यानमालेस माझ्या शुभेच्छा !
Indian astrophysicist
विद्यार्थी उत्कर्ष मंडळाच्या विवेकानंद व्याख्यानमालेत येण्याचे भाग्यच मला लाभले असे म्हणावे लागेल. वर्षभर चालणार्या कार्यक्रमांमुळे लहानपणातच मुलांना मिळणारे संस्कार अतिशय महत्वाचे आहेत. ही संस्था नक्कीच आणखी शंभर वर्षे कार्य करत राहील.
Senior Actress
Thanks to their support, we’ve transformed lives. Their dedication and impact truly make a difference every day
Motivational Speaker
विद्यार्थी उत्कर्ष मंडळ या संस्थेचे कार्यकर्ते आणि कार्य बघून फार आनंद, कौतुक व आश्चर्य वाटले. तीन पिढ्यांचा हा संघटनेचा धागा कायम आहे. हजारो श्रोते ऐकण्यास तयार आहेत. तुमच्या कामासाठी शतशः शुभेच्छा !
समाजशास्त्रज्ञ
मुलाखतीच्या निमित्ताने येथे येणे झाले संस्थेच्या वेगवेगळ्या उपक्रमांची माहिती मिळाली. मला असे वाटते की, श्री. गावकर सरांनी स्थापन केलेली ही संस्था अधिक उपक्रम यापुढेही राबवील व अनेक विद्यार्थ्यांना मदतीचा हात देईल. अशा शुभेच्छा व्यक्त करतो.
सामाजिक कार्यकर्ते
मी श्रोत्यांचा महापूर पहिला. धन्य झाले..! माझी भरभरून झोळी भरली. जिवंत मनाची लेकरं देशाची काळजी वाहत आहेत... परंपरा जपत आहेत.... इथे विवेकानंद वावरताहेत. हे असंच पुढे जावो..!
सामाजिक कार्यकर्त्या
विद्यार्थी उत्कर्ष मंडळ... तुमचे मनापासून आभार! किती उत्कृष्ट प्रकल्प राबवता तुम्ही...तेही अथक गेली 59 वर्षे ! मला इथे आमंत्रित करून तुम्ही जी आपुलकी आणि कौतुक व्यक्त केलंत ते अतिशय प्रेरणादायी आहे. पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा..!
सिनेनाट्य अभिनेत्री
विद्यार्थी उत्कर्ष मंडळाचं गगनाला गवसणी घालणारं कार्य पाहून भारावून गेलो. आपल्या मंडळास माझ्या हार्दिक शुभेच्छा..
लोकशाहीर
विवेकानंद व्याख्यानमालेच्या अगदी वेळेवर कार्यक्रम सुरु करण्याच्या पद्धतीमुळे आम्ही प्रभावित झालो. अर्थात हा सर्व उपक्रमच अतिशय शिस्तबद्ध व चांगला आहे. आम्हाला या कार्यक्रमात निमंत्रित करून आमच्या प्रकल्पांची माहिती देण्याची संधी दिलीत याबद्दल आभारी आहोत..!
सामाजिक कार्यकर्ते
व्याख्यानमालेविषयी वाटणारे कौतुक आणि आदर आधीपासूनच होता. आज या पन्नास वर्षाहून अधिक काळ सुरू असलेल्या आनंदयात्रे मध्ये प्रत्यक्ष सहभागी होता आले याचा मनापासून आनंद आहे.
पत्रकार व संपादक
आजच्या काळात सार्वजनिक गप्पा, चर्चा कमी कमी होत चालल्या आहेत जेव्हा खरतर त्यांची सगळ्यात जास्त आवश्यकता आहे. विद्यार्थी उत्कर्ष मंडळ सातत्याने अशी संधी समाजातील लोकांना उपलब्ध करून देते आहे याबद्दल त्यांचे मनापासून आभार. वक्त्यांतर्फे आणि श्रोत्यांतर्फे ही..!
सिनेनाट्य अभिनेते
सतत अव्याहतपणे व्याख्यानमाला चालवून आपले मंडळ खर्या अर्थाने समाजसुधारकाचे काम करीत आहे.
सरकारी वकील
Volunteers
Volunteers
Volunteers
Volunteers
Volunteers
Volunteers
Volunteers
Volunteers
Volunteers
Volunteers
Volunteers
Volunteers